आज सोमवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता पासून तहसील कार्यालय कळमेश्वर येथे शेत रस्ता अदालतीची आयोजन करण्यात आले. या अदालतीचे आयोजन तहसीलदार विकास बिक्कड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यामध्ये तालुकास्तरावरील गावातील शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या समस्या जाणून घेतल्या. अनेक मान्यवर उपस्थित होते