सावळ घाटात आईसर गाडी क्रमांक एम एच 21 बी एच 9922 मधून रात्रीच्या वेळेस पाठीमागील चालत्या गाडीतून ताडपत्री कापूर पाच मोती साबणाचे बॉक्स चोरीला गेल्याची फिर्याद दाखल झाल्यानंतर दिंडोरी पोलिसांनी गुप्त बातमीदारांकडून सदर संशयित यांची माहिती मिळाल्यानंतर दिंडोरी पोलिसांनी सुरगाणा दिंडोरी व निफाड तालुक्यातील आठ संशयित ताब्यात घेतले आहेत त्यामध्ये रवींद्र दळवी ;माधव शेखरे ;लालू पवार ; गणेश कराळे ;आनंदा पवार ;दिनेश गवारे; चेतन चारोस्कर; व संजय बेंडकोळी असे संशयित दिंडोरी पोलिसांच्या ताब्यात