Download Now Banner

This browser does not support the video element.

बल्लारपूर: जुगार खेळणाऱ्या सात आरोपींना बलारपूर पोलिसांनी केली अटक, साईबाबा वार्डातील घटना

Ballarpur, Chandrapur | Sep 22, 2025
बल्लापुर तालुक्यातील एका पडक्या घरात जुगार खेळताना बल्लापुर पोलिसांनी सात आरोपींना अटक केली त्यांच्यावर मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us