Download Now Banner

This browser does not support the video element.

शिरपूर: शहरातील मनोमंगल लॉन्स येथे आ. काशीराम पावरा यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव,मराठा व कुणबी समाजाचा उपक्रम

Shirpur, Dhule | Sep 11, 2025
शिरपूर येथील मराठा सेवा संघ व मराठा कुणबी पाटील समाज संघटना यांच्या वतीने 11 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता शहरातील मनोमंगल लॉन्स येथे आ कांशीराम पावरा यांच्या अध्यक्षतेखाली व शहरातील व तालुक्यातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित गुणवंताचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.यावेळी विविध शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us