वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे मार्बत मिरवणूक परंपरा ही गेल्या दीडशे वर्षांपासून ची आज सुद्धा गावामध्ये कायम आहे . गावातील युवा वर्ग एकत्रित होऊन मार्बत तयार करतात व तान्हा पोळ्याच्या दिवशी आज 23 ऑ ला सकाळी 8 वा गावातील मुख्य मार्गाने मार्बत घेऊन बँड बाजा सह धुमधडाक्यात मिरवणूक काढली जाते या मिरवणुकीमध्ये गावातील युवावर्ग मोठ्या संख्येने सहभागी होतात .व मिरवणुकीच्या माध्यमातून गावामध्ये सुख व चैतन्य यावे ह