चंद्रपूर येत्या गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी राजुरा पोलीस विभाग यांची समन्वय बैठक 26 ऑगस्ट रोज मंगळवार ला दुपारी एक वाजता च्या दरम्यान बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे पार पडलेत या बैठकीत मार्गदर्शन करताना अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर काथकडे यांनी सांगितले की उत्सव काळात वैद्यकीय पथक उपलब्ध राहणार आहेत डीजे बाबत सर्वोच्च न्यायालयांच्या आदेशांचे पालन बंधनकारक असून उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाईल असे मत व्यक्त केले