Download Now Banner

This browser does not support the video element.

विक्रमगड: चिंचोटी, वालीव, राजावली परिसरातील अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेची कारवाई

Vikramgad, Palghar | Sep 13, 2025
वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेने कारवाई केली आहे. चिंचोटी, वालीव, राजावली परिसरातील औद्योगिक गाळे, खोल्या व अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करत जमीनदोस्त करण्यात आले. 18 हजार वर्ग फुटावरील अनधिकृत बांधकाम महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जेसीबीच्या तोडक कारवाई करत निष्कासित केले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us