आगामी सण पाहता नरखेड पोलीस ठाण्यात आज रेकॉर्डवरील 35 आरोपींची परेड घेण्यात आली. या आरोपींमध्ये गंभीर गुन्हे करणाऱ्या आरोपींचा समावेश होता. आगामी सण शांततेत पार पाडावे यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात हे परेड घेण्यात येत आहे.