हिंगोली शहरात प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी आज हिंगोली जिल्ह्याचा दौरा करत शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि मागण्यांवर सखोल चर्चा केली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये वाढते असंतोष लक्षात घेऊन हा दौरा करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी 4/30 वाजता दिव्यांग मेळाव्या दरम्यान माध्यमांशी बोलताना देण्यात आली आहे.