भारतातील सुप्रीम कोर्टाचे मुख्य सरन्यायाधिश भूषण गवई यांच्यावर एका वकीलाने आपल्या पायातील बुट भिरकावून हल्ला करून न्यायालयात आक्षेप घेऊन अपमान केला. या घटनेच्या निषेधार्थ अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेस च्या वतीने महामहिम राष्ट्रपती यांना तहसिलदार सडक अर्जुनी यांच्या मार्फत निषेध नोंदवीत निवेदन सादर करण्यात आले.