Download Now Banner

This browser does not support the video element.

आंबेगाव: मंचर येथे आयोजित आरोग्य शिबिराला तिसऱ्या दिवशीही उदंड प्रतिसाद

Ambegaon, Pune | Aug 25, 2025
मंचर गावचे माजी उपसरपंच सुनील बाणखेले यांच्या वाढदिवसानिमित्त मंचर शहर व परिसरात तीन दिवशीय आरोग्य शिबिर राबविण्यात आले असून तिसऱ्या दिवशी मंचर डोबीमळा व छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी आरोग्य शिबिर संपन्न झाले. या शिबिराचा लाभ हजारो रुग्णांनी घेतला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us