आज टाकळगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथे माजी मंत्री आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांच्याकडून नुकत्याच पार पडलेल्या मुंबई येथील मराठा आंदोलनातील आत्महत्याग्रस्त स्व. विजयकुमार चंद्रकांत घोगरे मु. टाकळगाव.ता अहमदपूर जिल्हा लातूर यांच्या कुटुंबीयांना तीन लाख रुपये आर्थिक मदत केली यावेळी महेश भैय्या डोंगरे पाटील,टाकळगाव सरपंच युवराज घोगरे, सिदाजी जगताप, श्रीराम सरपंच, भीमा दादा जाधव, प्राचार्य नितीन पिसाळ, जगन्नाथ जाधव प्राचार्य, सतीश लहाडे, ओम साळुंखे, निरंज