काटोल उपविभागाचे पोलीस अधिकारी बापू रोहम यांनी संपूर्ण काटोल विभागात सतर्कपणे गस्त करून कोंबिंग ऑपरेशन राबविले. यादरम्यान कुख्यात आरोपींच्या घराची झडती देखील घेण्यात आली तसेच संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. या कार्यवाहीमध्ये पोलीस ठाणे काटोलचे अधिकारी अंमलदार आणि दंगा नियंत्रण पथकाचे अमलदार उपस्थित होते.