जळगाव तालुक्यातील असोदा येथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवार ६ सप्टेंबर रोजी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याबाबत रविवारी ७ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.