आज दिनांक 13 सप्टेंबर दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ तांडा बाजार इथून रात्र दिवस वाळू तस्करी जोमात सुरू असल्याने स्थानिक नागरिकांना जागरण करण्याची वेळ आली आहे सदरील वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने व जोर जोराचा आवाज येत असल्याने रात्रीचे लहान मुले घाबरून उठत आहे मात्र सरपंच दिलीप जाधव यांनी वाहन चालकांना मार्ग बदलून वाहतूक करण्याची सूचना केल्यावर होत्या मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने या ठिकाणी अवैध जोमात आह