मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून झालेल्या संभाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज शुक्रवार दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोज दुपारी १.५० च्या सुमारास मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळी ते म्हणाले की, त्यांनी फोन करून सांगितले की महाराष्ट्राचे राज्यपाल हे उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार आहेत, म्हणून आपण त्यांना पाठिंबा द्यावा, परंतु आम्ही ते मान्य केले नाही.