ग्रामपंचायत कार्यालय पेडगाव येथील आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना शिबिरास गटविकास अधिकारी श्री . भोजे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गणेश जोगदंड यांनी भेट देऊन आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड बाबतचा आढावा घेतला