6 ऑगस्ट 2022 ला दुपारी साडेपाच वाजता पोलीस ठाणे जुनी कामठी हद्दीत अल्पवयीन मुलीला बॉडी मसाज करण्याच्या बहनाने आरोपी जय मिथिया वय छत्तीस वर्षे याने थांबवून तिच्यासोबत अश्लील कृत्य करून तिचा विनयभंग केला तसेच कोणाला काहीही सांगितल्यास तिचे करिअर बरबाद करण्याची धमकी दिली होती. याप्रकारे जुने कामठी पोलिसांनी आरोपीला अटकही केली होती.