मुंबई आग्रा महामार्गावर गोंदे येथील रेमंड कंपनीजवळ पुढे चालणाऱ्या मोटरसायकल पाठीमागून येणाऱ्या अद्यात वाहनाने कट मारला कट मारल्यामुळे मोटरसायकल स्वराज्य मोटरसायकल व नियंत्रण सुटल्याने मोटरसायकल स्लिपून अपघात झाला कट मारून वाहन चालक पसार झाला या अपघातात मोटरसायकलवर गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेने तात्काळ घटना असे दाखवलं जखमीस पुढील उपचारासाठी वाडीवर येथील खाजगीर कुणाला दाखल केले