आज दिनांक 13 सप्टेंबर 2025 वार शनिवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी माहितीचे आमदार नारायण कुचे यांनी बदलापूर तालुक्यातील बुटेगाव येथे मयत शेतकऱ्याच्या घरी सांत्वन पण भेट दिली आहे. केशवराव गवारे यांची 5 दिवसापूर्वी दुःखद निधन झाले असता व शेतकऱ्याच्या परिवाराला भेट देण्यासाठी आमदार नारायण कुचे यांनीही सांतन पण भेट दिली आहे याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित झाले होते.