जमनापूर येथे सनकी मंडळ जमनापूर यांच्यातर्फे मोठ्या उत्साहात तान्हा पोळ्याचे आयोजन शनिवार दि.23 ऑगस्टला सायंकाळी सहा वाजता करण्यात आले यावेळी बाळ गोपाळांनी सजवून आणलेल्या लाकडी बैलांचा तान्हा पोळा भरवण्यात आला आकर्षक व सुंदर सजावट केलेल्या या नंदीबैलांना विशेष पारितोषिके देखील देण्यात आली यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते