शेतीच्या लोखंडी ताराच्या कूपणाला अवैधरित्या इलेक्ट्रिक खोलवरून विद्युत प्रवाह प्रवाहित केल्याने 16 वर्षीय युवकाच्या हातात स्पर्श होऊन त्याचा मृत्यू झाल्याने कारंजा पोलिसांनी एक तारखेला 22 वाजून 22 मिनिटांनी गुन्हा दाखल केला आहे मौजा तरोडा शेत शिवारात बकऱ्या चारन्यास गेलेल्या युवकाचा 14 तारखेला सकाळी साडेआठच्या दरम्यान मृत्यू झाला होता या बाबीची पोलिसांनी नोंद घेऊन तपास सुरू केला तपासांती पोलीस स्टेशन कारंजा यांनी अपराध क्रमांक 582 ऑब्लिक 2025 कलम 5 सदोष मनुष्यवधादाचा गुन्हा दाखल केला