Download Now Banner

This browser does not support the video element.

वर्धा: नागरिकांच्या मागणीनंतर पुलगाव येथील वर्धा नदीवरील पूल लवकरच खुला होणार: खासदार अमर काळे

Wardha, Wardha | Aug 31, 2025
पुलगाववरून अमरावतीकडे जाणाऱ्या जुन्या मार्गावरील नदीवरील पूल जीर्ण झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरील वाहतूक बंद केली त्यामुळे परिसरातील नागरिकांना विशेषतः शेतकरी व शाळकरी मुलांना मोठा त्रास सहन करावा लागला.अभियंता अंभोरे यांनी पुलावर तात्पुरत्या सुरक्षा उपाययोजना करून पादचारी व दुचाकीसाठी तो खुला करण्यास संमतीदिली.खा.अमर काळे यांनी तातडीने अधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले.2 दिवसांच्या आत हा पूल सुरक्षितता उपाययोजनांसह खुला करावा असे 31ऑगस्ट रोजी रात्री 9 वा. प्रसिद्धीस दिले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us