बहुजनांनी बुथ लेव्हलवर संघटनात्मक जाळे निर्माण केल्यास राष्ट्रव्यापी जनआंदोलनाला गती मिळणार असल्याचे प्रतिपादन बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केले. ते शहरातील कमल गणपती हॉल, शांतीनगर भुसावळ येथे २४ ऑगस्ट रोजी आयाजित बामसेफ व राष्ट्रीय मूलनिवासी संघ महाराष्ट्र राज्याचे ३९ वे राज्य अधिवेशनात ते बोलते होते.