Download Now Banner

This browser does not support the video element.

यवतमाळ: पेंढारा येथे शाळा व गावाला संरक्षण भिंत करून देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटविकास अधिकारी नेर यांना निवेदन

Yavatmal, Yavatmal | Jun 26, 2025
पेंढारा हे गाव आदिवासी बहुल गाव असून येथील लोकसंख्या 267 आहे .या ठिकाणी जिल्हा परिषद मराठी शाळा असून 2 वर्गखोल्या आहेत.या शाळेची इमारत नाला काठावर असल्यामुळे इमारत धोकादायक अवस्थेमध्ये आहे.गेल्या दोन वर्षापासून ग्रामपंचायत व गावकरी यांच्यामार्फत प्रशासनास व पालकमंत्री संजय राठोड यांना सुद्धा निवेदने देण्यात आले आजपर्यंत या शाळेला व गावाला संरक्षण भिंत झाली नाही.या संपूर्ण बाबीचा विचार करून गावकरी व विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा अन्यथा यावर तोडगा न निघाल्यास विद्यार्थी व पालकांसह..
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us