पेठ तालुक्यातील उस्थळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आल्याने ग्रामस्थांनी केलेल्या मागणीवरून वनविभागाने अखेर या भागात पिंजरा लावला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे वनकर्मचारी यांनी आवाहन केले आहे. यावेळी वनविभागाचे अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.