Download Now Banner

This browser does not support the video element.

नाशिक: देवळाली कॅम्प येथे अंमली पदार्थ विरोधी अभियान जनजागृती रॅली पडली पार

Nashik, Nashik | Aug 30, 2025
सार्वजनिक गणेश मंडळ व देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन यांचे संयुक्त विद्यमाने अंमली पदार्थ विरोधी अभियान जनजागृती रॅली काढण्यात आली. यामध्ये देवळाली कॅन्टोमेंट हायस्कूल चे विद्यार्थी शिक्षक यांचेसह पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us