दोन दिवसापूर्वी बीड जिल्ह्यातल्या वडवणी न्यायालयातील सरकारी वकील अँड विनायक चंदेल यांनी वडवणी न्यायालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा पडझड वरुड न्यायालयात उमटले वर्णातील सर्व वक्रांनी एकत्रित येत त्या घटनेचा निषेध व्यक्त करत आणि चंदन यांना श्रद्धांजली वाहिली तर आज काम बंद आंदोलन ठेवण्यात आले या संदर्भात दुपारी पाच वाजता माहिती प्राप्त झाली.