शहादा शहरातील शहरातील महात्मा गांधी चौक येथून राजेश शंकर पाटील यांची 40 हजार रुपये किमतीची मोटरसायकल क्रमांक एम एच 39 आर 7478 अज्ञात चोरट्याने चोरून नेलीआहे. याबाबत दि. 3 ऑगस्ट रोजी दुपारी राजेश पाटील यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर पुढील तपास पो.ह. घनश्याम सूर्यवंशी करीत आहे.