हैद्राबाद आणि सातारा गॅझेट लागू करण्याच्या हालचाली उपसमिती आणि सरकारने सुरु केल्या, ओबीसी नेते नवनाथआबा वाघमारे यांची नीलम नगर येथे प्रतिक्रिया राज्य सरकार झुडं शाहीला बळी पडलं ओबीसीच्या पाठीत खंजीर खूपसलं असून सरकारचं अपयश म्हणावं लागेल देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीच्या तोंडाला पान पुसण्याचं काम केलं अतिशय गंभीर ओबीसी नेते नवनाथआबा वाघमारे यांचा फडणवीस यांच्यावर आरोप..