राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी बंगाली कॅम्प परिसरातील विविध मंडळास भेट देऊन श्री दुर्गा व शारदा मातीची पूजन केले यावेळी बंगाली समुदायाच्या वतीने हंसराज यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.