Download Now Banner

This browser does not support the video element.

नागपूर शहर: आमिष दाखवून बहीण भावाने लाखोंची केली फसवणूक बजाज नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Nagpur Urban, Nagpur | Sep 6, 2025
सहा सप्टेंबरला रात्री आठ वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार सतीश लद्दड यांची एस के सेल्स कार्पोरेशन नावाची कंपनी असून त्यांची कंपनी गव्हर्मेंट पावर कंपनी येथे मटेरियल सप्लाय व सर्विस देण्याचे काम करते. त्यांचे जुने मित्र राजेंद्र कुमार श्रीवास हे छत्तीसगड राज्य पावर कंपनी येथील मोठ्या पदावरून सेवानिवृत्त झाले होते. कंपनीच्या कामानिमित्त त्यांची आरोपी शुभम अग्रवाल व शिवानी गर्ग यांनी भेटून प्रस्ताव दिला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us