बल्लारशाह गोंदिया रेल्वे मार्गावर लोहारा येथील वनविकास महामंडळाच्या कक्ष क्र.10 मध्ये रेल्वेच्या धडकेत सांबराच्या पिल्लाचा दुर्दैवी मृत्यू झाला सदर घटना आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीने पिल्लाला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या रेल्वे मार्गावर वन्यजीवांच्या मृत्यूच्या घटना सातत्याने घडत आहेत यावर्षी 25 रोजी अस्वलाचा 28 जून रोजी सांबर व तिच्या गर्भातील पिल्लाचा 5 जुलै रोजी रानगव्याच्या 30 ऑगस्ट रोजी दोन अश्वलां