पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी 10 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार पाटणकर चौकात गॅस कटरने एटीएम मशीन कापून चोरी करणाऱ्या कुख्यात आरोपीला जरीपटका पोलिसांनी अटक केली आहे. करण्यात आली असून आरोपी हा कुख्यात गुन्हेगार असून आरोपीविरुद्ध अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून आरोपी करून काही रक्कम जप्त करण्यात आली आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलचे अधिक माहिती पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी दिली आहे.