शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आलापल्ली स्थित नागेपल्ली येथे आज दि.२ सप्टेबंर मंगळवार रोजी दूपारी १२ वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या रोजगार मेळाव्यात लायड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या नामांकित उद्योग समूहात आयटीआय आलापल्ली तसेच जिल्हातील इतर आयटीआय मधील तब्बल 100 प्रशिक्षणार्थींची रोजगारा करीता निवड करण्यात आली.