गडचिरोली : चामोर्शी ते मुल रस्त्यावर मोठ मोठी खड्डे पडले असल्याने वाहन धारक व सामान्य माणसाला मोठी दमछाक होत असून पावसाळ्याचे दिवस असल्याने त्या खड्ड्यात पाणी साचत्यामुळे तेथून वाहन काढणे कठीण होत आहे तरी या रस्त्याकडे संबंधित विभाग कानाडोळा करीत आहे या रस्त्यावर अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे त्यासाठी त्या रस्त्याचे काम तात्काळ दूरस्थ करावेत अशी मागणी येथील शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष च्या पदाधिकाऱ्यांनी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कुणाल काकडे यांना निवेदन देत मागणी केली आहे अन्य