मनसे व शिवसेना उबाठा गटाच्या वतीने शुक्रवारी 12 रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या जनआक्रोश मोर्चात शहर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी केले आहे.