औराद शहाजानी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचोडी गावातील ज्ञानेश्वर सूर्यवंशी आणि दत्तात्रय सूर्यवंशी या दोन व्यक्तींनी पोलिसांनी गणेशोत्सादरम्यान जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आले यामुळे सार्वजनिक शांतता भंग झाल्याच्या तक्रारीनंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे