मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा सुरू असताना मुंबईत दाखल झालेल्या मराठा समाजाला खाण्या पिण्याच्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्यामुळे सरपंच सतीश निकम यांचे जोरदार यंत्रणा रात्रीचा दिवस करून नागेवाडी गाव एकवटले व आपल्या मराठा बांधवांना जेवणाची पाण्याची सोय करून गाडी भरुन मुंबईला रवाना गेली