शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी आज सकाळी सव्वा अकरा वाजता पत्रकार परिषद घेत अखिल भारतीय नाट्य परिषद संस्थेमध्ये मुख्य विश्वस्त शरद पवार हे आहे. त्याच संदर्भात आज बैठकीचं आयोजन होतं. अखिल भारतीय नाट्य परिषद संस्थेमध्ये मी देखील आहे. या कमिटीचे कोषाध्यक्ष विश्वस्त, मी आणि आम्ही सगळे शरद पवार यांचं निवासस्थान सिल्व्हर ओक येथील बैठकीसाठी उपस्थित होतो’