Download Now Banner

This browser does not support the video element.

जालना: शहरातील नालेसफाई व रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास महापालिकेसमोर उपोषण समाज कार्यकर्ते अमजद खान यांचा इशारा..

Jalna, Jalna | Aug 22, 2025
शहरातील नालेसफाई व रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास महापालिकेसमोर उपोषण समाज कार्यकर्ते अमजद खान यांचा इशारा.. आगामी सण ऊत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी. गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद हे महत्वाचे सण काही दिवसांवर येऊन ठेपलेले असताना शहरात तातडीने स्वच्छतेची मोहीम राबविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अमजद खान यांनी केली आहे. शहरातील नाल्यांची साफसफाई न झाल्यामुळे दुर्गंधी पसरली असून नागरिक त्रस्त झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आज दि.22 शुक्रवार रोजी दुपारी
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us