Download Now Banner

This browser does not support the video element.

सावंतवाडी: सावंतवाडी शहरातील होळीचा खुंट परिसरात जुगार अड्यावर पोलिसांची धाड : तिघे अटकेत :३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

Sawantwadi, Sindhudurg | Sep 10, 2025
​सावंतवाडी शहरातील होळीचा खुंट परिसरात पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर धाड टाकून तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १३,२५० रुपये रोख रक्कम, ३ मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पहाटे करण्यात आली. अशी माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्यातून बुधवार १० सप्टेंबर सकाळी ११.३० देण्यात आली. ​
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us