नाशिक परिसरात मोठ्या प्रमाणात डेंगू मलेरिया सारख्या आजाराने तोंड वर काढले असून आडगाव परिसरात मोठ्या प्रमाणात डक्यांच्या साम्राज्य शास्त्रज्ञ दिसून येत आहे या रस्त्यामुळे नागरिकांचे आरोग्याचा प्रश्न अहिराणी वर आला असून मनपा प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी व स्थानिक जागा मालकांनाही त्या संदर्भात नोटीस बसवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होताना दिसून येत आहे.