चंद्रपूर 30 ऑगस्ट रोज शनिवारला दुपारी बारा वाजता च्या दरम्यान पक्ष कार्यालयात घुगुस इथे विचारधारेचा प्रचार प्रत्येक घरापर्यंत करणे ही आपली जबाबदारी असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर दुर्गेवर यांनी केलेत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगीत काँग्रेसचे नेते हेमंत उरकुडे यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला