ए आय एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असूदोद्दीन ओवैसी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील युसूफ पुंजानी यांच्या आदेशानुसार यवतमाळ येथील मोहम्मद सलीम शहा सागवान यांची ए आय एम आय एम पक्षाच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.ओवैसी साहेबांची विचारसरणी समाजात सर्व स्तरापर्यंत पोहोचवून पक्षाचे संघटन मजबूत करणे हे या नियुक्ती मागचे उद्दिष्ट आहे.