शहरातील सण-उत्सवांमध्ये डीजेच्या अति आवाजाचा व लेझर लाईट्सच्या वापरामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता शिरपूर डॉक्टर्स क्लबने व्यक्त करीत 24 ऑगस्ट 2025 रोजी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन प्रशासन व पोलिसांनी कठोर पावले उचलून ध्वनीप्रदूषण नियंत्रणासाठी कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी केली.