आज दिनांक 2025 वेळ दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांनी राज्यामध्ये प्रदूषणमुक्त पिढी निर्माण व्हावी यासाठी तरुण पिढीने पुढाकार घ्यावा पेट्रोल पंपावर नो पियूसी नो फ्युल याची अंमलबजावणी प्रभावितपणे भविष्यात करणार असून वैध पिऊसी धारकांना पेट्रोल पंपावर इंधन मिळेल असे यावेळी प्रताप सरनाईक म्हणाले.