गोंदिया जिल्ह्यात ‘स्क्रब टायफस’ या जीवघेण्या आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. गोंदिया जिल्ह्यात या आजाराचे संशयीत रूग्णांचे ५७ नमुने तपासणीसाठी नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले होते. यात सात रुग्ण पॉझीटीव्ह तर सहा रूग्ण संशयीत आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. पावसाळ्यात या आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन आर