शहादा तालुक्यातील खेतिया शहादार रस्त्यावर स्वामीनारायण मंदिराजवळ ९ सप्टेंबर रोजी सकाळी दुचाकींची धडक झाली. या अपघातात नारायण कोळी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ९ सप्टेंबर रोजी रात्री शहादा पोलीस ठाण्यात दुचाकी चालकाविरुद्ध प्राणांकित अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.