आज गुरुवार 11 सप्टेंबर रात्री 9:30 वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की, एमआयडीसी वाळूज हद्दीतील तिसगाव परिसरातील सुसाईड पॉईंट ठरत असलेल्या खवड्या डोंगरावरून पुन्हा एका तरुणाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न सतर्क नागरिकांमुळे तरुणाचे वाचले प्राण सुसाईड पॉईंट ठरत असलेल्या खवड्या डोंगराकडे पोलीस प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने जिंकरीने लक्ष वेधण्याची गरज आणि काही कायमस्वरूपी सुरक्षा उपाय योजना करण्याची नितांत गरज अशी माहिती आज रोजी स्थानिक नागरिकांनी दिली आहे.